
























A.V.S. -91 दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपची सामाजिक पर्यावरण विवेक समिती ला भेट. अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर - विरार पूर्व शाळेतील स.न. १९९१ साली S.S.C. इयत्ता १०वी उत्तीर्ण होऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेले व आपल्या जिवनाचा फार मोठा पडाव पार करून चाळीसित पदार्पण केलेले हे विद्यार्थि व विद्यार्थिनींनी तब्बल २५ वर्षानी एकत्र येऊन आपल्या A.V.S. -91 दिल दोस्ती दुनियादारी ह्या सोशल मेडीया ग्रुपचा वार्षिक सोहळा वृक्ष दत्तक घेउन साजरा केला.

अरुण नलावडे मराठी अभिनेता 29/11/2017 या प्रकल्पाला भेट दिली आणि वृक्षारोपण आणि दत्तक कार्यक्रमात योगदान दिले.

श्री.रवीजी भुसारी (माजी महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रमुख .भाजप)व श्री. रमेशजी पतंगे यांनी आज पर्यावरण विवेक समिती व भालिवली प्रकल्पास भेट दिली. त्याच बरोबर श्री. रमेशजी पतंगे सरान च्या वाढदिवसा निम्मीत वृक्षारोपण करण्यात आले

श्री.रवीजी भुसारी (माजी महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रमुख .भाजप)व श्री. रमेशजी पतंगे यांनी आज पर्यावरण विवेक समिती व भालिवली प्रकल्पास भेट दिली. त्याच बरोबर श्री. रमेशजी पतंगे सरान च्या वाढदिवसा निम्मीत वृक्षारोपण करण्यात आले

पर्यावरण विवेक
1 जुलै रोजी वृक्षरोपण केलेल्या वृक्षांची प्रगती पुस्तिका चे उद्घाटन
( महसुल विभाग प्रधान )
श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते भालिवली येथे करण्यात आले

(आमदार डहाणू) : माननिय श्री.पास्कल धानोरे पर्यावरण विवेक समिती च्या कामाची माहीती घेताना.

(खासदार पालघर जिल्हा): माननिय श्री.चिंतामण वनगा पर्यावरण विवेक समिती च्या कामाची माहीती घेताना.

ABP मराठी बातमी वुत्तवाहीनीचे मुख्य व्रुत्त नीवेदक श्री. मीलींद भागवत जी.

श्री. एकनाथ सातपुरकर. (डॉक्यूमेंट्री कार)
(सामाजीक संस्थांनवर आधारित मालीकांचे निर्माता दिगदर्शक)

संस्थेच्या सेवा कार्याची माहिती घेताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री.अमित शहाजी

पर्यावरण विवेक समिती वृक्ष संवर्धन योजना कशा प्रकारे चालविते याची प्रत्यक्ष माहिती करून देण्यासाठी समितीने वसई विरार मधील पत्रकार मंडळीचे स्नेहसंमेलन 21/04/2017 रोजी आयोजित केले होते.

अॉलंपिक धाव पट्टु कु. कविता राऊत, नाशिक

सेवा सहयोग चेसंचालक श्री संजय हेगडे सर व प्रोग्राम मॅनेजर दीपाली देवळे

श्री. प्रफुल्ल आकांत (अखिल भारतीयत जनजाती कार्यप्रमुख) व श्री. यदुनाथ देशपांडे ( विध्यार्थी परीषद कोकणप्रांत प्रचारक) यांनी भालिवली प्रकल्पा ला भेट दिली व 1 जुलै रोजी केलेल्या वृक्षरोपणा ची प्रशंसा केली.

गव्हर्नर लायन प्रशान्त पाटील १ जुलै २०१७ रोजी करण्यात आलेल्या वृक्षारोपन सोहळयात वृक्षरापणा चा आनंद घेताना लायन्स क्लब चे गव्हर्नर श्री,प्रशान्त पाटील साहेब

पालघर जिल्हा पालक मंत्री श्री. विष्णू जी सावरा.
पालघर जिल्हा पालकमंत्री आणि महाराष्ट्र शासन चे आदिवासी विकास मंत्री

राष्ट्रसेवा समिती चे जॉईंट सेक्रेटरी व राष्ट्र सेवा संघाचे स्वयमसेवक

पोलिस ईन्सपेक्टर श्री. युनुस शेख विरार पुर्व

> श्री. पन्नालाल मिश्राने वृक्षारोपण कार्यक्रमात योगदान देताना

पुं. श्री. सचिन वाला ( दादाजी )
संचालक - तपोवन आश्रम
Green Journey with Leaders

HON'BLE GOVERNOR
Shri Ramesh Bais

Hitendra Thakur
VASAI He is president of Bahujan Vikas Aaghadi,

Adarsh
Environmental Enhancer award by Dainik Navrastra

Shri Bhagat Singh Koshyari
HON'BLE GOVERNOR

Shri Vidyasagar Rao
HON'BLE GOVERNOR

रवींद्र चव्हाण
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री

Narendra Mehta
MLA – Mira Bhayandar

Subramanian Swamy
Contact Us
Contact Us
Get in Touch with us :
Rashtra Seva Samiti, Gram Vikas Kendra, Bhalivali,
Next to Jivdaya Dham (Jain Mandir), Ahead of Bhalivali Naka, N.H. 08, Post-Khanivade, Tal-Vasai,Dist-Palghar, Maharashtra, India-401 303