PRECAUTION

PRECAUTIONS

पर्यावरण विवेक समिति

झाडे लावताना स्थानिक झाडांचा विचार जरुर करावा.....
पर्यावरणपुरक झाडांची लागवड करुन आपल्या बरोबर इतर वन्यजीवांनाही वाचवा

औषधी झाडे :

हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडुनिंब, करंज, रिठा, निरगुडी

१२ तासापेक्षा अधिककाळ प्राणवायु देणारी झाडे :

वड, पिंपळ, उंबर, नांद्रुक,
कडुनिंब, कदंब

हवेतील प्रदुषण दर्शविणारी झाडे :

पळस व चारोळी

रस्त्याच्या मधील भागात लावण्यास योग्य झाडे :

कोरफड, शेर, कोकली, रुई, जट्रोफा, अश्वगंधा, सिताफळ

रस्त्याच्या मधील भागात लावण्यास योग्य झाडे :​

कोरफड, शेर, कोकली, रुई, जट्रोफा, अश्वगंधा, सिताफळ

वनशेतीसाठी उपयुक्त :​

आवळा, अंजीर, फणस, चिंच, तुती, करवंद, बोर, करंज

घराभोवती लावण्यास योग्य झाडे :​

रक्तचंदन, चंदन, उंबर, बकुळ, पारिजातक, बेल

शेताच्या बांधावर लावण्यास योग्य झाडे : ​

बांबु, हादगा, शेवगा, शेवरी, तुती, भेंडी, तुळस, कडुलिंब, कडीपत्ता,

शेताच्या कुंपनासाठी : ​

सागरगोटा, चिल्हार, शिककाई, हिंगणी, घायपात, जट्रोफा

शेतजमीनीची सुपीकता वाढविणारी झाडे : ​

उंबर, करंज, साधी बाभुळ, शेवरी

सरपणासाठी उपयुक्त झाडे : ​

देवबाभुळ, खैर, बाभुळ,
हिवर, धावड, बांबु

औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषण निवारण करण्यासाठी: ​

पिपळ, करंज, पुत्रजीवी, उंबर, अशोक, शिरीष, आंबा, सिताफळ, जांभुळ, रामफळ, अमलतास, पेरू, बोर, कडुनिंब, आवळा, चिंच, कदंब, मोहा, बेल,

धुळीचे कण व विषारी वायुपासून निवारण करण्यासाठी (सर्व जीवनदायी वृक्ष) :

आंबा, अशोक, बकुळ, सोनचाफा, जास्वंद, पारिजातक, रातराणी, मेहंदी, तुळस, मोगरा